Multi Area Development Program 11th Five Year Plan (Maharashtra)
केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक ९० मागासलेल्या कार्य मंत्रालयामार्फत देशातील लोकांच्या एकंणे, एकंदर राहणीमानाचा दर्जा उंचावणे, या भागात सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरात सुधारणा घडवून आणणे यासाठी बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
11 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता या मानकांच्या आधारे देशातील ९० जिल्हे मागासलेले अल्पसंख्याक बहुल जिल्हे म्हणून निश्चित केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील खालील चार अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यांचा समावेश आहे :-
1)परभणी
2)बुलढाणा
3)वाशीम
4)हिंगोली
Source
https://mdd.maharashtra.gov.in/
Advertise